द्विविभाजन म्हणजे काय

द्विविभाजन म्हणजे काय 

बऱ्याच आदिकेंद्रकी पेशी, काही आदिजीव व दृश्यकेंद्रकीपेशीतील काही पेशी अंगके या पद्धतीने प्रजनन करतात. यापद्धतीत जनक पेशीचे दोन समान किंवा जवळजवळ समान भागांत विभाजन होते. या प्रत्येक नवजात पेशीत मूळ (जनक) पेशीच्या आकाराइतके वाढण्याची क्षमता असते. 

अमिबात पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून (साधे विभाजन) होते. तर काही सजीवांमध्ये पेशी विभाजन विशिष्ट अक्षातून होते. (आडवे किंवा उभे द्विभाजन) 

अमिबातील_द्विविभाजन
अमिबातील द्विविभाजन

Leave a comment