प्रश्न |
ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे |
उत्तर
|
i) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या ८ तास ३० मिनिटे मागे आहे. ii) भारत आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. iii) ब्राझील आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या ३ तास मागे आहे. |