आपण ठरावीक आरंभ वेगाने पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो.
उत्तर
चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरणाच्या सुमारे 1/6 असते. त्यामुळे आपण ठरावीक आरंभ वेगाने पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो. h = u2/2g या सूत्रावरून हे दिसून येते.