प्रश्न |
गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. |
उत्तर
|
i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.
ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.
|