प्रश्न |
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा |
उत्तर
|
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली : i) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? ii) कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते ? iii) कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती ? iv) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते ? v) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो? vi) कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? vii) कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतो खबरदारी घेतली जाते ? viii) पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ? |