प्रश्न |
नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते. |
उत्तर
|
i) नॅफ्थॅलीन हे असंपृक्त संयुग आहे. असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बन कण सुद्धा तयार होतात. ii) ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कण पिवळा प्रकाश फेकतात, त्यामुळे ज्योत पिवळी दिसते. |