प्रश्न |
ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत |
उत्तर
|
i) ब्राझीलमधील अनेक नदया ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. ii) ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे उम्याटण्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. iii) या नदया अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत. |