आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते ? 13 January 2023 by swadhyaybooks.com एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते ? उत्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे ‘डॉलर’ हे चलन वापरले जाते.