सरासरी आयुर्मान म्हणजे काय 12 January 2023 by swadhyaybooks.com एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न सरासरी आयुर्मान म्हणजे काय ? उत्तर एखादया प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी, म्हणजे ‘सरासरी आयुर्मान’ होय.