भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते 19 February 2023 by swadhyaybooks.com एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते ? उत्तर गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य होय.