प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न उत्तर इयत्ता दहावी राज्यशास्त्र
प्राकृतिक रचना व जलप्रणाली हा इयत्ता दहावी भूगोल विषयातील तिसरा महत्त्वाचा पाठ आहे. या पाठामध्ये भारताच्या भौगोलिक रचनेचे प्रमुख विभाग आणि देशातील जलप्रणाली यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्पीय पठार, किनारी प्रदेश व बेटे यांची रचना, वैशिष्ट्ये आणि निर्मिती प्रक्रिया या पाठात स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच भारतातील प्रमुख नद्या, उपनद्या, नदीखोरे आणि हिमालयीन व द्वीपकल्पीय नद्यांमधील फरक यांवर विशेष भर देण्यात आला आहे.